अपेक्षा
जगाच्या आपल्याकडून
काही स्वतःच्या स्वतःकडून …
म्हणजे तसा जर सुटा सुटा विचार केला तर....
मला आवडेल मी खूप प्रसिद्ध झाले तर
मला आवडेल माझं फर्स्ट क्लास करिअर झालं तर
मला आवडेल मी एखाद्या कलेत प्रभुत्व मिळवलं तर
मला आवडेल मी प्रेमळ, गुणी बायको झाले तर
मला आवडेल मी झकास स्वयंपाक करणारी सुगरण झाले तर
मला आवडेल मी आदर्श आई झाले तर
असं बरंच काही मला आवडेल...
पण हे सगळं रोजच्या रोज मला आवडेल ? जमेल ?
कारण खरं तर मला व्हायचंच नाहीये सुपर वूमन
I am happy being human...
- Jui
No comments:
Post a Comment